Eknath Bhoir

शिक्षण व सक्षमीकरण

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शैक्षणिक मदत, शिष्यवृत्ती, करिअर मार्गदर्शन तसेच महिला व युवक सक्षमीकरणाचे उपक्रम या विभागात समाविष्ट केले जातील.

Work Includes:
विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य
करिअर मार्गदर्शन शिबिरे
महिलांसाठी सक्षमीकरण उपक्रम
युवकांसाठी रोजगार मेळावे

Scroll to Top