जनसेवेत समर्पित नेतृत्व
आपल्या ठाण्याच्या विकासाचे आणि प्रगतीचे संकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी ही Online Platform मी आपल्या सेवेसाठी समर्पित करत आहे.
यामध्ये माझ्या विविध प्रकल्पांची माहिती, ठाणे महानगरपालिकेच्या सर्वांगीण समृद्धीचा ध्यास घेतलेल्या उपक्रमांचा प्रवास, आणि भविष्यातील विकासाची उद्दिष्टे मांडलेली आहेत.
शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, वीज, पर्यटन, स्वच्छता, आणि पर्यावरण संवर्धन अशा प्रत्येक क्षेत्रात ठाण्याच्या प्रगतीसाठी करण्यात आलेल्या ठोस कामांचा आढावा घेण्याची संधी या व्यासपीठावर आहे.
या वेबसाईद्वारे तुम्ही तुमच्या विभागातील प्रश्न, अडचणी किंवा सेवा–विकासाविषयी अभिप्राय थेट माझ्यापर्यंत पोहोचवू शकता.
मी एकनाथ भोईर,
शिवसेना पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आणि ठाणेकर जनतेच्या सेवेसाठी अखंड प्रयत्नशील असलेला आपला नगरसेवक आहे.
नगरसेवक – ठाणे महानगरपालिका (प्रभाग क्र. 15) तसेच शिवसेना वागळे विभाग प्रमुख म्हणून माझ्या कार्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या प्रत्येक भागाचा सर्वांगीण विकास आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे.
माझा राजकीय प्रवास जनतेच्या विश्वासातून आणि जमिनीशी जोडलेल्या कार्यातून घडलेला आहे. स्थानिक समस्या समजून घेणे, त्वरित तोडगा काढणे आणि विकास प्रकल्पांद्वारे ठाणेकर जनतेचे जीवनमान उंचावणे – हीच माझी ध्येयनीती आहे.
शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता, महिला व युवक सक्षमीकरण, रोजगार निर्मिती अशा प्रत्येक क्षेत्रात मी ठोस पावले उचलली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून, शासनाच्या योजना आणि सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सतत कार्यरत आहे.
आपल्या विश्वासाने आणि सहकार्याने ठाण्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचा माझा संकल्प आहे. “वचन दिले, तर पूर्ण केले”, हा आमचा कार्यसंस्कार आहे.
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
- * शिवसेना
शाखा प्रमुख म्हणून पहिले पाऊल
स्थानिक कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी राजकारणात पहिले पाऊल टाकले.
जनतेच्या सेवेत अखंड कार्य
शिक्षण, पाणी, स्वच्छता आणि छोट्या-मोठ्या प्रश्नांवर सातत्याने काम करून नागरिकांचा विश्वास जिंकला.
पहिली निवडणूक जिंकली
जनतेच्या पाठिंब्याने राजकारणात मोठी जबाबदारी मिळाली. समस्या सोडवण्यासाठी तत्पर आणि पारदर्शक कामगिरी सुरू ठेवली.
आदर्श नगरसेवक
समर्पित कामगिरी, न थकता नागरिकांसाठी सेवा आणि नव्या कल्पनांमुळे ठाण्यात सर्वाधिक रेटिंग मिळवलेला नगरसेवक म्हणून गौरव.
कार्य आणि कामगिरी
आपल्या विकासासाठी आमचे ठोस पाऊल

पायाभूत सुविधा
रस्ते, गटार आणि प्रकाशव्यवस्था — सुरक्षित आणि सुकर ठाण्यासाठी

आरोग्य व स्वच्छता
मोफत आरोग्य सेवा आणि स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून निरोगी समाज.

शिक्षण व सक्षमीकरण
विद्यार्थी आणि महिलांसाठी शैक्षणिक व कौशल्य विकास उपक्रम

सांस्कृतिक व समाजोपयोगी
सामाजिक ऐक्य, धार्मिक-सांस्कृतिक परंपरा आणि समाजोपयोगी कार्य
प्रत्येक प्रकल्पाची झलक
नेत्यांचे अभिप्राय
विकासाची संपूर्ण कहाणी
गेल्या 15 वर्षांत प्रभाग 15 मध्ये झालेल्या प्रत्येक विकासकामाची विस्तृत माहिती. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य – सगळ्या प्रकल्पांचा पूर्ण तपशील आणि फोटो पुराव्यासह.